शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीत बुलडाणा राज्यात प्रथम

By admin | Updated: May 30, 2014 23:44 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतीपैकी ८४0 ग्रामपंचायती तंटामुक्त;जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा

पोलिस प्रशासनाच्या विशेष प्रयत्नामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतीपैकी ८४0 ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याअसून जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबाबत शासनाकडून लवकरच घोषणा होणार आहे. तर उर्वरित २६ ग्रामपंचातीपैकी २0 ग्रामपंचायती तंटामुक्त होण्यासाठी तालुका समितीतील सदस्यांचे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गंत आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतीपैकी ८४0 ग्रामपंचायती शासनाकडून तंटामुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. तंटामुक्त झालेल्या ८४0 पैकी ५९४ ग्रामपंचायतींना शासनाकडून विकासकामांसाठी पुरस्कार निधी पोलिस प्रशासनातर्फे यापूर्वीच वाटप करण्यात आलेला आहे. उर्वरित तंटामुक्त ग्रामपंचायती व पत्रकारांना लवकरच पुरस्काराचे वाटप करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्हाच्य पोलिस प्रशासनाने मिळविलेले यश अभूतपूर्व असून राज्यात जिल्ह्याचा तंटामुक्ती प्रथम क्रमांक पटकाविला आहे. लवकच शासनाकडून तशी घोषणा होणार आहे. या यशाला हुरळून न जाता जिल्यातील पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ग्रामपंचायतींना तंटामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी तंटामुक्त घोषित न झालेल्या उर्वरित २६ ग्रामपंचायतीपैकी २0 ग्रामपंचायती तंटामुक्त होण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत असून तालुका समितीमधील सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे.