शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

डोंबिवलीत लागलेली आग नियंत्रणात; साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:55 PM

डोंबिवली, दि. 26 - डोंबिवलीत पूर्वेला टिळक टॉकीज जवळच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भडकलेली आग आता नियंत्रणात आली आहे. साडेचार तासांनंतर ...

ठळक मुद्दे डोंबिवलीत पूर्वेला टिळक टॉकीज जवळच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भडकलेली आग आता नियंत्रणात आली आहे. वीरा शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिस-या मजल्यावरील शालेय साहित्याच्या गोडाऊनला  आग लागली होती.

डोंबिवली, दि. 26 - डोंबिवलीत पूर्वेला टिळक टॉकीज जवळच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भडकलेली आग आता नियंत्रणात आली आहे. साडेचार तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. ही आग विझविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमक दलाचे 5 टॅकर्स, उल्हासनगरमधील एक टँकर आणि आनंदनगर एमआयडीसीमधील एक टँकर अशा एकुण आठ पाण्याचे टँकर्सद्वारे प्रयत्न सुरू होते. या आठ टँकर्सच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. दरम्यान, एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे अग्निशमन दलाचे तीन अधिकारी आणि 25 कर्मचारी घटनास्थळी सध्या घटनास्थळी आहेत.

वीरा शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिस-या मजल्यावरील शालेय साहित्याच्या गोडाऊनला  आग लागली होती. तसंच तिस-या मजल्यावर शालेय कपडयांचं गोडाऊन आहे. तिथेही ही आग पसरली होती. या आगीमुळे गोडाऊनमध्ये असलेले गणवेश, शूज, स्कुल बॅग, रेनकोट, शालेय शिक्षण साहित्य यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच तिसऱ्या मजल्यासह चौथ्या मजल्याचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे.