शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पॅकबंद फूडवर एफडीएची नजर

By admin | Updated: June 7, 2015 01:48 IST

बाजारात सध्या अनेक बॅ्रण्डचे इस्टंट फूड उपलब्ध आहे. पण, मॅगीत जास्त प्रमाणात आढळलेल्या शिसामुळे इतर उत्पादनांवरही एफडीए आता नजर ठेवणार आहे.

मुंबई : बाजारात सध्या अनेक बॅ्रण्डचे इस्टंट फूड उपलब्ध आहे. पण, मॅगीत जास्त प्रमाणात आढळलेल्या शिसामुळे इतर उत्पादनांवरही एफडीए आता नजर ठेवणार आहे. मॅगीत जास्त प्रमाणात आढळलेले शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) हे आरोग्यास हानिकारक आहे. मॅगीशी साधर्म्य साधणारे इतर पदार्थ अजून बाजारात उपलब्ध आहेत. उत्पादन बाजारात येते त्या वेळी त्याची तपासणी केली जाते. या तपासणीत योग्य प्रमाणात पदार्थ आढळल्यावरच या उत्पादनांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. पण, प्रत्येक बॅचप्रमाणे काहीवेळा प्रमाणात बदल होऊ शकतात. म्हणूनच एफडीए पुढच्या काळात या उत्पादनांचे नमुने घेणार आहे.एखादा खाद्यपदार्थ जास्त काळ टिकावा म्हणून त्यात काही प्रमाणात प्रिझरव्हेटिव्ह घातले जातात. पण, या पदार्थांचे प्रमाण जास्त झाल्यास आरोग्यास हानिकारक ठरतात. संभाव्य धोके टाळण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. न्यूडल्सच्या बरोबरीनेच जॅम, सरबत, इन्स्टंट भाजी आणि इतर अन्नपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. लहान मुले वेफर्सचे विविध प्रकार आवडीने खातात. यातही मसाला आणि इतर पदार्थ असतात. सध्या बाजारात १० हजारपेक्षा अधिक पॅकबंद अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. सर्व अन्नपदार्थांची तपासणी करणे शक्य नाही. पण, पुढच्या काही दिवसांतच काही पदार्थ तपासणीसाठी घेण्यात येतील, असे एफडीए अधिकाऱ्याने सांगितले.