शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये भीषण अपघात

By admin | Updated: June 21, 2015 01:36 IST

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रसायनांच्या टँकरला ओव्हरटेक करणारी एसटी बस समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळून झालेल्या तिहेरी भिषण अपघातात

महाड : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रसायनांच्या टँकरला ओव्हरटेक करणारी एसटी बस समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळून झालेल्या तिहेरी भिषण अपघातात एक जण जागीच ठार तर दोन्ही बसमधील एकूण ४६ प्रवासी जखमी झाले. महामार्गावर महाड शहरानजिक गांधारपाले गावच्या हद्दीमध्ये शनिवारी स. ९. ४५ वा. च्या सुमारास घडला. अपघातातील टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. जखमींवर महाडच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून गंभीर जखमींना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातात संजय जोगळेकर (रा. माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, ते महाड आगारात लेखापाल म्हणून सेवेत होते. एक तासानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही बसेस बाजूला काढण्यात आल्या. त्यावेळी त्यांचा मृतदेह बसखाली पडल्याचे आढळून आले.ठाणे-चिपळूण आणि गुजरकोंड-भार्इंदर या एसटी बसेस समोरासमोर ठोकल्या. बहुतांश प्रवासी हे महाड शहर व परिसरातील आहेत. अपघाताची घटना समजताच पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)