शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे चला!

By admin | Updated: December 11, 2015 00:33 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारची उदासीनता धक्कादायक आहे

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारची उदासीनता धक्कादायक आहे. अवघ्या वर्षभरात ३००० शेतकरी आत्महत्या झाल्यानंतरही यंदा महाराष्ट्राला केंद्राकडून फुटकी कवडीही मिळाली नाही. केंद्रीय पथकांकडून दुष्काळ पाहणीचे केवळ ‘फार्स’ झाले. यातून महाराष्ट्राची केंद्राकडे पत राहिलेले नाही, हे स्पष्ट होते. पंतप्रधान तुमचे ऐकत नसतील तर राज्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी वेळ मागावी. आपण आजच्या आज दिल्लीला जाऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून एकित्रतपणे शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व अपेक्षा पंतप्रधानांच्या कानावर घालू आणि आर्थिक पॅकेजसाठी सहकार्याची मागणी करू, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये हे आवाहन केले. विखे पाटील म्हणाले, व्यापाऱ्यांसाठी एलबीटी माफी करायला सरकारकडे पैसा आहे. कारमालकांसाठी टोल माफी करायला पैसा आहे. तर मग शेतकरी कर्जमाफीसाठीच सरकार एवढे उदासीन का? (प्रतिनिधी)