शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांब्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

By admin | Updated: May 26, 2017 03:45 IST

कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या व इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून पुणतांब्यात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणतांबा (जि. अहमदनगर) : कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या व इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून पुणतांब्यात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी निर्धार केल्यानुसार पुणतांबा येथे ३१ मेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. १ जूनपासूनच्या संपाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास शहराकडे जाणारा दूध, भाजीपाला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती किसान क्रांतीच्या समन्वयकांनी दिली. शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आ. स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. या संपाची माहिती मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांना दिली आहे. ३० मे रोजी राज्यमंत्री खोत आंदोलकांना भेटणार आहेत.