किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 10:04 IST2019-02-21T10:04:09+5:302019-02-21T10:04:44+5:30

नाशिक  - जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  गिरीश महाजन  यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ...

किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना | किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना

किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना

नाशिक - जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणारच असल्याचे अजित नवले यांनी सांगितले. मोर्चातील वाहने मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहेत. त्यामुळे मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी, बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांचे  हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

LIVE

Get Latest Updates

01:48 PM

छगन भुजबळ यांनी लाँग मार्चमध्ये सहभागी, शेतकरी, आदिवासी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला

12:29 PM

किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना

12:23 PM

शेतकरी, आदिवासींचा नाशिक मुंबई लाँग मार्च

 

10:16 AM

पालकमंत्री किसानसभेचे नेते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत असल्याचे वृत्त

10:14 AM

शेतकऱ्यांसंदर्भात राज्यपातळीवर चर्चा सुरू असून सकारात्मक तोडगा निघाल्यास मोर्चा स्थगित होण्याची शक्यता

Web Title: किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना