शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यातील घरांच्या कागदपत्रांसाठी मुदतवाढ

By admin | Updated: March 10, 2015 04:23 IST

मुख्यमंत्री कोट्यातून घरे वितरीत करताना गैर प्रकार झाल्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश जे़

मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातून घरे वितरीत करताना गैर प्रकार झाल्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश जे़ ए़ पाटील यांच्या आयोगाला याप्रकरणाच्या फाईल्स् देण्यासाठी गृहनिर्माण व नगर विकास खात्याला उच्च न्यायालयाने सोमवारी मुदत वाढ दिली़न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने गृहनिर्माण विभागाला आठ आठवड्यांची तर नगर विकास खात्याला पाच आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे़हे दोन्ही विभाग याच्या फाईल्स देत नसल्याचा आरोप करणारा अर्ज या आयोगाच्या सचिवांनी न्यायालयात सादर केला़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने या दोन्ही विभागांना चांगलेच फटकारले होते़ त्यामुळे सोमवारी या विभागांनी न्यायालयाकडे यासाठी मुदत मागितली़ त्यानुसार न्यायालयाने ही मुदत वाढ दिली़याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका केली आहे़ या कोट्यातून एका व्यक्तिला एकच घर देण्याचा नियम आहे़ मात्र हा नियम धाब्यावर बसवून या कोट्यातून एका व्यक्तिला दोन घरे वितरीत झाली आहेत़ त्यामुळे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीसाठी वरील आयोगाची स्थापना केली़ या कोट्यांतून घराचे वाटप करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. (प्रतिनिधी)