शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

..हे तर महंगे दिन!

By admin | Updated: June 21, 2014 23:58 IST

भाडेवाढीने पुण्यातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांच्या रेल्वेभाडय़ात (द्वितीय वर्ग) साधारण 1क् ते 2क् रुपयांची वाढ झाली आह़े तर, दिल्लीसारख्या शहरांसाठी ही भाडेवाढ 75 रुपयांहून अधिक झाली आह़े

पुणो : गेल्या 1क् वर्षात रेल्वेने भाडेवाढ न केल्याने आता मोठी भाडेवाढ करण्याची पाळी रेल्वेवर आली असली, तरी ही भाडेवाढ एकदम न करता टप्प्याटप्प्याने केली असती, तर सामान्यांना ती सुसाह्य होऊ शकली असती़ मोदी सरकारने घेतलेल्या पहिल्याच निर्णयाने अच्छे नव्हे, तर महंगे दिन आ गये, अशी प्रतिक्रिया पुणोकरांनी रेल्वे भाडेवाढीवर व्यक्त केली़ रेल्वेच्या भाडेवाढीने पुण्यातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांच्या रेल्वेभाडय़ात (द्वितीय वर्ग) साधारण 1क् ते 2क् रुपयांची वाढ झाली आह़े तर, दिल्लीसारख्या शहरांसाठी ही भाडेवाढ 75 रुपयांहून अधिक झाली आह़े  
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले, की मागच्या रेल्वेमंत्र्यांनी दर्शनी भाडेवाढ न केल्याचे दाखवून देतानाच रेल्वेची मालमत्ता, जमिनीही विकून, त्या भाडेपट्टय़ाने देऊन निधी जमा करण्याचा प्रयत्न केला़ भाडेवाढ योग्य असून, विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिज़े भाडेवाढीतून ज्या ज्या भागातून जादा महसूल मिळणार आह़े तो त्याच भागात रेल्वेच्या विकासासाठी खर्च केला पाहिज़े (प्रतिनिधी)
 
रेल्वेगाडय़ा2 एसी3 एसीशयनयानजनरल
सध्याचेनवेसध्याचेनवे सध्याचेनवेसध्याचेनवे
नागपूर151क्17क्51क्5511934क्54572क्3232
बंगळुरु144क्164599क्113क्38क्44क्
हैदराबाद1क्3क्118क्71582क्27क्315
चेन्नई1555178क्1क्65124क्4क्5465
अहमदाबाद117813178159153क्5345159182
दुरोंतो137515549851111
इंदौर155517661क्7512184क्क्47क्21825क्
पाटणा232क्263क्159क्18्र261क्692329377
जबलपूर16651886116513144455क्3227261
जयपूर19क्52161132क्14935क्5573227261
अलाहाबाद1995226क्138क्155953क्59827932क्
वाराणसी21क्क्2382145क्164155563क्295339
दिल्ली21क्क्2382143क्162554क्6123क्3347
दुरोंतो26152757189क्1914
हावडा25क्528441715194366क्748362412
जम्मू25553क्41173क्2क्49655746374428
एर्नाकुलम1845211क्1255143क्485555
 
दहा वर्षे भाडेवाढ न केल्याने रेल्वे तोटय़ात आली होती़ मोदींनी रेल्वे अर्थसंकल्पापूर्वीच मोठा कडू डोस दिला आह़े  भाडेवाढीबरोबरच सुविधा व सुरक्षेची मोठी अपेक्षा आह़े 25 जूनपूर्वी ज्यांनी आरक्षण केले त्यांच्यावर या भाडेवाढीचा बोजा टाकू नये, असे रेल्वे ट्रॅव्हलर्स एजंट असोसिएशनचे माणिक बिर्ला यांनी सांगितले.