शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

आठवलेंना हव्यात २५ जागा

By admin | Updated: June 18, 2014 05:14 IST

रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराला भाजपा-शिवसेनेची मते मिळाली नाहीत, अशी उघड नाराजी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज व्यक्त करतानाच विधानसभा निवडणुकीत पक्षला किमान २५ जागा मिळाव्यात

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराला भाजपा-शिवसेनेची मते मिळाली नाहीत, अशी उघड नाराजी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज व्यक्त करतानाच विधानसभा निवडणुकीत पक्षला किमान २५ जागा मिळाव्यात, असा ठराव पक्षाच्या बैठकीत करण्यात आला.विधानसभा निवडणुकीत आता तरी रिपाइंच्या उमेदवारांना युतीची मते मिळतील, याची काळजी त्यांच्या नेत्यांनी घ्यावी, तसेच रिपाइं उमेदवारांविरुद्ध युतीचे बंडखोर लढणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असा ठराव करण्यात आला. याबाबतची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. रिपाइंला विधानसभेच्या किमान २५ जागा मिळाव्यात, महायुतीची राज्यात सत्ता आल्यास १५ टक्के मंत्रिपदे आणि महामंडळांची १५ टक्के पदे मिळावीत, असा ठरावदेखील करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)