शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिक्षणमंत्र्यांची झोपमोड आंदोलन!

By admin | Updated: September 5, 2016 05:16 IST

रहेजा कला महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले

मुंबई : रहेजा कला महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, परंतु वास्तवात काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, जर आता महाविद्यालयाने फाउंडेशन कोर्स सुरू केला नाही आणि महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमला नाही, तर शिक्षणमंत्र्यांची झोपमोड आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी भारती संघटनेने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.गेल्या दोन महिन्यांपासून रहेजा कला महाविद्यालयातील फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू करण्यासह विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या जादा फीविरोधात संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडे केवळ तोंडी आश्वासन देत आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे. (प्रतिनिधी)>काय आहेत मागण्या...रहेजा स्कूलमध्ये फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू झाला पाहिजे.डिमांड ड्राफ्ट स्वरूपात घेतलेली जादा फी परत करण्यात यावी.कला शाखेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे.अनुदानित अभ्यासक्रम कोणत्याही कारणास्तव बंद करण्यात येऊ नये.जी.डी. आर्टच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी.शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी शासकीय स्कॉलरशिप सुरू करावी.कला शाखेच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी भारतीने शनिवारी ‘रहेजा आंदोलनाची पुढची दिशा आणि मागण्या’ या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी आश्वासनानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली.