शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दळणवळणाचा ई ट्रॅक

By admin | Updated: February 27, 2015 02:44 IST

अनारक्षित तिकिटावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना पाच मिनिटांत तिकीट खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी रेल्वेचे ‘आॅपरेशन फाइव्ह मिनिट्स’.

> प्रत्येकाला पाच मिनिटांत तिकीटअनारक्षित तिकिटावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना पाच मिनिटांत तिकीट खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी रेल्वेचे ‘आॅपरेशन फाइव्ह मिनिट्स’.यासाठी सुधारित ‘हॉट बटण’, नाणी टाकून तिकिटे घेण्याची यंत्रे आणि ‘सिंगल डेस्टिनेशन टेलर’ खिडक्यांमुळे तिकिटांची संख्या अनेक पटींनी वाढविणार.अपंगांना सवलतीची ई-तिकिटे एकदाच नोंदणी करून विकत घेणे शक्य व्हावे यासाठी खास व्यवस्था.बहुभाषिक ई-टिकेटिंग पोर्टल विकसित करण्याची योजना.अंतिमत: तिकिटांच्या परताव्याची सर्व प्रकारची रक्कम प्रवाशांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची व्यवस्था करण्याच्या दिशेने प्रयत्न.रेल्वेगाड्यांमधून प्रवास करीत असताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचे त्याचवेळी निराकरण करण्यासाठी संपूर्ण देशासाठी सामायिक असा ‘१३८’ हा हेल्पलाइन नंबर रेल्वे कार्यान्वित करणार आहे. प्रवास करतानाही यावर तक्रार करता येईल. प्रवाशांच्या रेल्वेशी निगडित तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक मोबाइल अ‍ॅपही विकसित केले जात आहे. ही सेवा पथदर्शी स्वरूपात रविवार, १ मार्चपासून सुरुवातीस उत्तर रेल्वेवर सुरू केली जाईल. यातून येणारा अनुभव व प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहून देशभर अंमलबजावणी केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयीच्या तक्रारींसाठी ‘१८२’ हा टोल-फ्री नंबर स्वतंत्रपणे सुरू केला आहे.