शिवसेनेच्या हट्टामुळेच युती तुटली - रुडी

By Admin | Updated: October 14, 2014 01:31 IST2014-10-14T01:31:54+5:302014-10-14T01:31:54+5:30

अमित शहांच्या नेतृत्वात कमळाच्या चिन्हासह राज्यात लढण्याची संधी मिळाली, असे भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी खा़ राजीवप्रताप रुडी यांनी सांगितल़े

Due to Shivsena's woes, the alliance is broken - Rudi | शिवसेनेच्या हट्टामुळेच युती तुटली - रुडी

शिवसेनेच्या हट्टामुळेच युती तुटली - रुडी

कजर्त (जि़ अहमदनगर) : शिवसेना 151 जागांवर अडून बसली. त्यामुळे पुढील बोलणी थांबली. परिणामी भाजपाला अमित शहांच्या नेतृत्वात कमळाच्या चिन्हासह राज्यात लढण्याची संधी मिळाली, असे भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी खा़ राजीवप्रताप रुडी यांनी सांगितल़े 
कजर्त येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होत़े रुडी म्हणाले की, भाजपाला 13क् जागा अपेक्षित होत्या. मात्र युती तुटल्याने भाजपा कार्यकत्र्याना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात राज्यात लढण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात आघाडी सरकारला जनता वैतागल्याचे ते म्हणाल़े  राज्याच्या राजकारणात शिवसेने कडून भाजपवर महायूती तोडण्याबद्दल आगपाखड होत असतानांना रुडीं यांनी केलेली टिका शिवसेनेला उलट टोला असल्याचे मानले जात आहे.

 

Web Title: Due to Shivsena's woes, the alliance is broken - Rudi