शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनचा फुत्कार म्हणे, आता चीनही १९६२चा राहिलेला नाही

By admin | Updated: July 4, 2017 06:14 IST

२०१७ मधील भारत १९६२ मधील भारतापेक्षा वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या इशाऱ्याला सोमवारी चीनने प्रत्युत्तर दिले. चीनही

बीजिंग : २०१७ मधील भारत १९६२ मधील भारतापेक्षा वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या इशाऱ्याला सोमवारी चीनने प्रत्युत्तर दिले. चीनही  आता १९६२ सालचा राहिलेला नाही, याची भारताने जाणीव ठेवावी. चीन  आपल्या सीमांचे व सार्वभौमत्वाचे सर्व शक्तिनिशी रक्षण करेल, असे चीनने  स्पष्ट केले आहे. ५५ वर्षांपूर्वीच्या युद्धाचे संदर्भ देत, भारताने त्यापासून धडा घेण्याची गरज आहे, असे मत चीनने व्यक्त केले होते. त्यावर जेटली यांनी उत्तर दिले होते. सिक्कीम भागात भारत आणि चीन यांच्या सैनिकात जे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यास चीन जबाबदार असल्याचेही जेटली यांनी म्हटले होते. जेटली यांच्या विधानावर उत्तर देताना, चीनचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग म्हणाले की, भारताने १८९०च्या कराराचे पालन करावे आणि चीनच्या क्षेत्रात घुसलेल्या सैनिकांना परत बोलवावे. चीन आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक सर्व पावले उचलेल. चीन आणि भारतात डोकाला भागात एक महिन्यापासून तणाव निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)सीमेचा आदर करावापं. जवाहरलाल नेहरू यांनी चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ एन लाय यांना लिहिलेल्या पत्रात चीन व ब्रिटनमध्ये झालेला सीमा करार मान्य केला होता व त्यानंतरच्या भारताच्या पंतप्रधानांनीही याला दुजोरा दिला होता. त्यामुळे भारताने करारानुसार ठरलेल्या सीमेचा आदर करावा, असेही चीनने म्हटले आहे.