शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत मतदानाआधी राजकीय राडेबाजी

By admin | Updated: November 1, 2015 00:49 IST

कल्याण-डोंबिवली निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गोळीबार, मारहाण, दमदाटी असे प्रकार घडल्याने शिवसेना, भाजपा व मनसेच्या उमेदवार

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गोळीबार, मारहाण, दमदाटी असे प्रकार घडल्याने शिवसेना, भाजपा व मनसेच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी परस्परांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले.
शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यामध्ये चालक सुधीर दळवी जखमी झाला. चौधरी यांना घरी सोडून दळवी परत येत असताना हा हल्ला झाला. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे, तर भाजपाने आरोप फेटाळून लावला. विष्णूनगर पोलिसांत भाजपाचे विकास म्हात्रे यांच्यासह ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवमार्केटचे मनसेचे उमेदवार संदेश प्रभुदेसाई आणि भाजपाचे विश्वदीप पवार यांच्यात वाद झाल्याने याबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष व रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसले यांच्या गाडीवर मोटारसायकलवरून आलेल्यांनी गोळीबार केला. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. (प्रतिनिधी)