शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:साठी नको, पक्षासाठी काम करा

By admin | Updated: February 19, 2015 01:14 IST

नगरसेवक म्हणून काम करताना केवळ स्वत:चा विचार न करता पक्षासाठी काम करून पक्षसंघटन मजबूत करावे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.

पुणे : नगरसेवक म्हणून काम करताना केवळ स्वत:चा विचार न करता पक्षासाठी काम करून पक्षसंघटन मजबूत करावे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. ठाकरे यांनी मुंबईत कल्याण डोंबविली, मुंबई आणि पुणे महापालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतली. या वेळी पक्ष मजबूत करण्यासाठी जनसंपर्कही वाढविण्याच्या सूचना या बैठकीत नगरसेवकांना देण्यात आल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसल्याने पक्षसंघटन येत्या दोन वर्षांत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला सावरण्यासाठी मनसेकडून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तीन महिन्यांपूर्वी पुण्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर ठाकरे यांनी मंगळवारी पुणे, मुंबई तसेच कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक घेतली.(प्रतिनिधी)पक्षाला फटका४पक्षाच्या नगरसेवकांकडून गट अध्यक्ष नेमताना केवळ मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नेमणुका केल्या जातात. त्यामुळे पक्षसंघटन मर्यादित राहून इतर कार्यकर्ते नाराज होतात. याचा फटका पक्षाला बसून पक्ष नगरसेवकांपुरताच मर्यादित राहतो. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, अशी तंबी या वेळी नगरसेवकांना देण्यात आली. तसेच पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क करण्यासाठी येत्या काही दिवसांत विधानसभानिहाय मेळावे घेण्यात येणार असल्याचेही पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.