शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिकेचा विकास आराखडा लांबणीवर

By admin | Updated: August 24, 2016 06:25 IST

विकास आराखड्याच्या आढावा समितीवर सदस्य नेमण्यावरून पेचात पडलेल्या शिवसेनेने अखेर राजकीय खेळी करीत आपला बचाव केला़

मुंबई: विकास आराखड्याच्या आढावा समितीवर सदस्य नेमण्यावरून पेचात पडलेल्या शिवसेनेने अखेर राजकीय खेळी करीत आपला बचाव केला़ विरोधी पक्ष की मित्रपक्ष या अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी सर्वच गटनेत्यांना संधी देण्याची सूचना शिवसेनेने मांडली़ यास काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी समर्थन केले़ त्यानुसार हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्यात आल्याने शहराचा नियोजन आराखडा महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईचे नियोजन करणारा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे़ यावर तब्बल १३ हजार हरकती व सूचना नागरिकांनी पाठविल्या आहेत़ या सूचनांवर सुनावणीसाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात येणार आहे़ यापैकी चार राज्य शासनाचे अधिकारी असून, तीन सदस्य पालिकेच्या स्थायी समितीवरील असणार आहेत़ दोन सदस्य सत्ताधाऱ्यांचे ठरलेले असल्याने तिसरा कोण? असा पेच शिवसेनेला पडला होता़यावर आज पालिकेच्या महासभेत घोषणा करण्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. कुंभकोणी यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे केला.त्यांच्या या युक्तिवादास निवडणूक आयोगानेही दुजोरा दिला. ‘पनवेल महापालिका स्थापण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे जानेवारीपासून पत्रव्यवहार केला. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने काहीही प्रतिसाद दिला नाही. सरकारने याबाबत पूर्ण दुर्लक्ष केले. पनवेल नगरपरिषदेचा कार्यकाल संपत आल्याने निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक आहे,’ असा युक्तिवाद निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. सचिंद्र शेट्ये यांनी केला. अ‍ॅड. कुंभकोणी व अ‍ॅड. शेट्ये यांचे युक्तिवाद ग्राह्य धरत येत्या आठ दिवसांत पनवेल महापालिका स्थापण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने दिला. ‘आम्हाला आशा आणि विश्वास आहे की, सरकार यापुढे अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये वेळेत निर्णय घेईल,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाला अनुसरून पुढील कार्यवाही दोन आठवड्यांत करण्याचाही आदेश दिला. (प्रतिनिधी)