शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

माकपात नेतृत्व बदलाची मागणी

By admin | Updated: June 3, 2014 22:52 IST

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े

कोलकाता : लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े येथे सुरू असलेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत नेतृत्वबदलाचे सूर उमटू लागले असून, पक्षाचे महासचिव प्रकाश करात यांच्यावर ‘निष्क्रियतेचा’ ठपका ठेवण्यात आला आह़े
 माकपाने आपल्या 6क् दशकांच्या निवडणुकींच्या इतिहासात आजर्पयतचे सर्वाधिक खराब प्रदर्शन केले आह़े त्यामुळेच गत काही दिवसांपासून पक्षातील ‘निष्क्रिय’ नेतृत्व बदलण्याच्या मागणीने जोर धरला आह़े 2 जून रोजी सुरू झालेल्या पक्षाच्या दोनदिवसीय राज्य कमिटीच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटल़े विविध जिल्हय़ांच्या राज्य कमिटीच्या नेत्यांनी करात, राज्य सचिव बिमान बोस, पॉलिट ब्युरो सदस्य व माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा नामोल्लेख टाळत नेतृत्वावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केल़े या बैठकीला करात यांच्यासह त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार तसेच पॉलिट ब्युरो सदस्य सीताराम येचुरी हेही उपस्थित होत़े पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर 2क्11 मध्ये माकपाला ती गमवावी लागली होती़ तृणमूल काँग्रेसने माकपाच्या हातून सत्ता हिसकावली होती़ लोकसभा निवडणुकीतही राज्यातील 42 जागांपैकी माकपाच्या झोळीत केवळ दोन जागा पडल्या़ 2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत माकपाने 9 जागा जिंकल्या होत्या़ (वृत्तसंस्था)
 
राज्य कमिटीच्या एका नेत्याने सांगितले की, निवडणुकीच्या ठीक आधी प्रादेशिक पक्षांसोबत तिसरी आघाडी बनविणो लोकांच्या पचनी पडले नाही़ पक्षनेतृत्वाचा हा निर्णय जनतेच्या पसंतीत उतरला नाही़ त्याचा निवडणुकीत फटका बसला.
4एका अन्य नेत्यानेही पक्षनेतृत्वावर तोफ डागली़ लोकसभा प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेसप्रमुख ममता बॅनर्जी आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्यातील वाक्युद्धामुळे राज्यात धुव्रीकरण झाले; पण पक्ष नेतृत्व ते समजू शकले नाही़
 
  पक्ष नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वत:वर न घेता ती सामूहिक असल्याचे सांगितल़े यावरही अनेक नेत्यांनी टीका केली़