वल्लभभाई पटेल यांचे समाधीस्थळ बांधण्याची मागणी

By Admin | Updated: June 27, 2017 02:13 IST2017-06-27T02:13:10+5:302017-06-27T02:13:10+5:30

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आणि राजधानी दिल्ली येथील राजघाट येथे त्यांचे समाधीस्थळ बांधावे

Demand for building Vallabhbhai Patel's Samadhi site | वल्लभभाई पटेल यांचे समाधीस्थळ बांधण्याची मागणी

वल्लभभाई पटेल यांचे समाधीस्थळ बांधण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आणि राजधानी दिल्ली येथील राजघाट येथे त्यांचे समाधीस्थळ बांधावे, अशी मागणी मिशन दी सरदार पटेल या संघटनेने केली आहे.
सोमवारी फोर्ट येथील मुंबई मराठी पत्रकार संघात संघटनेने संभाजी ब्रिगेडसोबत संयुक्तपणे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या विविध मागण्या मांडल्या.

Web Title: Demand for building Vallabhbhai Patel's Samadhi site