शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसी घोटाळा प्रकरण : चिठ्ठीत दोन माजी अध्यक्षांच्या नावामुळे खळबळ

By admin | Updated: July 21, 2016 17:00 IST

डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेघराज आडसकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना सापडली असून या चिठ्ठीमुळे बँक घोटाळा प्रकरणाला वेगळेच वळण

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २१ - डीसीसी घोटाळा प्रकरणातील एक आरोपी आणि माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे चिरंजीव मेघराज आडसकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना सापडली असून या चिठ्ठीमुळे बँक घोटाळा प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चिठ्ठीत डीसीसी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांची नावे असल्याचे सूत्रांंनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आडसकर यांनी चिठ्ठीत आपण डीसीसी बँक घोटाळा प्रकरणातील चौकशीला कंटाळलो असून हे सगळे सहन होण्याच्या पलिकडचे असल्याचे म्हटले आहे.

डीसीसी घोटाळा प्रकरणात आपला सहभाग नसतानाही आपल्याला आरोपी केले असल्याचा ठपकाही त्यांनी चिठ्ठीत ठेवला आहे. डीसीसीच्या दोन माजी अध्यक्षांचा उल्लेख चिठ्ठीत केला असून या संपूर्ण घोटाळ्याला हे दोघेजण जबाबदार असल्याचाही उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपींची चौकशी पोलीसांनी सुरू केली होती. ज्या तीन प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू झाली होती, त्यात अंबा सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाचेही प्रकरण होते. अंबा सहकारीचे मेघराज हे विद्यमान चेअरमन होते. पोलीसांनी बोलावल्यानंतर ते चौकशीलाही सामोरे गेले होते.