शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: November 21, 2014 02:20 IST

शाळेच्या मध्यांतरात घराकडे जाणाऱ्या चौदा वर्षीय दलित मुलीला तिघांनी चारचाकी वाहनामध्ये जबरीने बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना

कडा (जि. बीड) : शाळेच्या मध्यांतरात घराकडे जाणाऱ्या चौदा वर्षीय दलित मुलीला तिघांनी चारचाकी वाहनामध्ये जबरीने बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील खडकत येथे बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी जिशान शब्बीर कुरेशी, शाकिर उर्फ डॉन शब्बीर सय्यद व सोहेब ताहेर कुरेशी या तिघांना अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलगी रामचंद धस विद्यालयात इयत्ता नववीत शिकते. बुधवारी दुपारी दोन वाजता शाळेच्या मध्यांतरात ती घरी जेवण्यास जात असताना उपरोक्त तिघांनी तिला जबरीने आपल्या वाहनात बसविले. चाकूच्या धाकाने तिघांनी तिच्यावर चालत्या वाहनातच बलात्कार केला. रात्री आठच्या सुमारास एका विटभट्टीजवळ तिला सोडून आरोपी फरार झाले. विटभट्टी चालकाने तिच्याकडे विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याने मुलीच्या आई-वडीलांच्या मोबाईलवर संपर्क साधून सर्व माहिती दिली. तपासाची चक्रे तात्काळ फिरवत सर्व आरोपींना अटक केली.