शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

By admin | Updated: August 17, 2014 01:11 IST

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी राज्यात पक्षाचे संघटन मजबूत असल्याचे विधानसभेची उमेदवारी मागणा:यांच्या संख्येवरून दिसून येते.

2500 जणांचे अजर्, राष्ट्रवादीच्या जागांवर 4क्क् इच्छुक!
यदु जोशी - मुंबई
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी राज्यात पक्षाचे संघटन मजबूत असल्याचे विधानसभेची उमेदवारी मागणा:यांच्या संख्येवरून दिसून येते. काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी अक्षरश: रिघ लागली असून जवळपास 25क्क् जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर 4क्क् जणांनी दावा सांगितला आहे, हे विशेष!
 आता आम्हीच सत्तेत येणार, असा दावा महायुतीचे नेते करत असले, तरी भाजपा-शिवसेनेकडे इच्छुकांची जेवढी गर्दी आहे; त्याहून अधिक गर्दी आज काँग्रेसकडे दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 82 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या 114 जागांवरही लढण्याची तयारी काँग्रेसच्या इच्छुकांची दाखविली आहे. सुमारे 4क्क् जणांनी त्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.  प्रदेश निवड समितीसमोर रविवारपासून काँग्रेसच्या वाटय़ाला असलेल्या 174 जागांसाठी मुलाखती येथील टिळक भवनात होतील. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. उद्या अमरावती आणि नागपूर विभागातील इच्छुकांच्या मुलाखतींपासून सुरुवात होत आहे. 
 2क् तारखेला मुलाखती आटोपल्यानंतर लगेच दोन दिवसांत सांसदीय मंडळाची बैठक होऊन प्रत्येक मतदारसंघासाठी उमेदवारांचे एक पॅनेल तयार केले जाईल. त्यानंतर अ.भा.काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक होईल व नंतर होणा:या केंद्रीय निवडणूक समितीत अंतिम यादीवर जवळपास शिक्कामोर्तब होईल. अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा फॉम्यरूला निश्चित करण्यासाठी 18 आणि 19 ऑगस्टला दिल्लीत दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे.  
 
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची विभागीय संख्या अशी - मुंबई  45क्, कोकण 2क्क्, उत्तर महाराष्ट्र 25क्, पश्चिम महाराष्ट्र 4क्क्, मराठवाडा 4क्क्, विदर्भ 8क्क्. इच्छुकांची सर्वाधिक गर्दी विदर्भात दिसते. अर्थात काँग्रेस इतर कुठल्याही विभागापेक्षा जास्त जागा विदर्भातून लढते.