शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

CoronaVirus News: कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदार पुत्राकडून मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:19 PM

CoronaVirus News: डॉ. मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन दाखल केली तक्रार

आरमोरी (गडचिरोली) : जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तथा आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लाॅरेन्स गेडाम याने येथील सरकारी कोविड रुग्णालयातील डॉ.अभिजित मारबते यांना मारहाण केली. गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी गोळ्या देण्यावरून ही बाचाबाची झाली आणि नंतर मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.धक्कादायक! रुग्णवाहिका आली, कर्मचारी उतरले अन् कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकलेप्राप्त माहितीनुसार, येथील बर्डी भागात असलेल्या कोविड केअर सेंटरवर बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास लॉरेन्स गेडाम आपल्या गृहविलगीकरणात असलेल्या नातेवाईकाची औषधे (गोळ्या) घेण्यासाठी गेले होते. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गोळ्या दिल्या, पण यावेळी अतिरिक्त गोळ्या देण्यावरून कर्मचारी आणि नोडल अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांच्याशी बाचाबाची झाली. यावेळी लॉरेन्सने शिवीगाळ करत डॉ.मारबते यांना मारहाण केली.“त्या गंभीर चुकांमुळे भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झाली भयावह परिस्थिती”या प्रकारानंतर डॉ. मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली. रात्री १० वाजेपर्यंत यासंदर्भात जबाब घेणे सुरुच होते. दरम्यान माजी आमदारपुत्र लॉरेन्स पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेस