शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘कंत्राटदार धार्जिणे प्रकल्प यापुढे नाही’

By admin | Updated: June 19, 2015 02:46 IST

यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात

लातूर : यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात मोठी पाणीदार योजना यशस्वी झाली आहे. यामुळे सहा हजार गावांत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या शिवारात यंदा पाणी थांबेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उजनी (ता. औसा, जि. लातूर) येथे दिली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. प्रारंभी फडणवीस यांनी औसा तालुक्यातील विविध कामांची पाहणी केली. ते म्हणाले की, एखादी योजना लोकांनी महत्त्व ओळखून केल्यास काय चमत्कार होतो, हे ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांमधून पहायला मिळते. सहा हजार गावांत जलक्रांती झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवारसाठी पुरस्कारसामान्यांच्या सहभागातून राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात उभे राहिलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी गावे, संस्था, शासकीय अधिकारी आणि व्यक्तींना पुरस्कार देण्याची योजना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले.