काँग्रेस-राष्ट्रवादी मुंबईत स्वबळावर

By Admin | Updated: January 13, 2017 20:21 IST2017-01-13T20:21:57+5:302017-01-13T20:21:57+5:30

सेना-भाजपाच्या युतीवर संक्रातीनंतर चर्चा होममार असल्याचे वृत्त असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईतील आघाडी तुटल्याचे संकेत मिळाले आहेत.

Congress-NCP in Mumbai | काँग्रेस-राष्ट्रवादी मुंबईत स्वबळावर

काँग्रेस-राष्ट्रवादी मुंबईत स्वबळावर

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - सेना-भाजपाच्या युतीवर संक्रातीनंतर चर्चा होममार असल्याचे वृत्त असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईतील आघाडी तुटल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज माध्यमांसमोर आज स्पष्ट केलं आहे. राज्यभरात आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य आहे. असं स्पष्ट त्यांनी व्यक्त केलं आहे. आघाडी होऊ नये याबाबत मुंबईच्या नेते-कार्यकर्त्यांची भूमिका ठाम असल्याचंही निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Web Title: Congress-NCP in Mumbai