पॅन कार्ड विरोधात सावंतवाडीत काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 16:51 IST2016-08-24T16:51:50+5:302016-08-24T16:51:50+5:30

अनेक वेळा पॅनकार्ड ठेविदार कायालयात जाउन ही त्यांना पैसे मिळत नाहीत ग्राहकांनी करायचे काय असे म्हणत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजू परब यांनी पोलिसांना घेराव

Congress aggressive against Sawantwadi against PAN card | पॅन कार्ड विरोधात सावंतवाडीत काँग्रेस आक्रमक

पॅन कार्ड विरोधात सावंतवाडीत काँग्रेस आक्रमक

आठ दिवसात संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

ऑनलाइन लोकमत

सावंतवाडी, दि. 24 : अनेक वेळा पॅनकार्ड ठेविदार कायालयात जाउन ही त्यांना पैसे मिळत नाहीत ग्राहकांनी करायचे काय असे म्हणत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजू परब यांनी पोलिसांना घेराव घातला आठ दिवसात ग्राहकांना कंपनीने पैसे द्यावेत अन्यथा कंपनी संचालकावर गुन्हे दाखल करा अशी मागणी कॉग्रेस ने यावेळी लावून धरली ग्राहक ही कंपनी विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते मागील आठवड्यात ही कॉग्रेसच्या वतीने पोलीसांना निवेदन देण्यात आले होते मात्र अद्यापही पॅनकार्ड क्लबचे संचालक पैसे देण्याबाबत कोणताच निणॆय घेत नाहीत पैशाची परतफेड होत नसल्याने ग्राहक ही संतप्त झाले आहेत.

संजू परब यांनी पोलिसांना १ सप्टेंबर पयॆत निर्णय घ्या अन्यथा सावंतवाडी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पोलिस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले कंपनी ग्राहकांचे पैसे देत नसतील तर सबंधित संचालका विरोधात गुन्हे दाखल करणार असे सांगितले

Web Title: Congress aggressive against Sawantwadi against PAN card