शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वीज दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: July 13, 2016 14:39 IST

वीज दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमत,

नागपूर, दि. 13-  वीज दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. बुधवारी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणी सुरु असतांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुनावणीमध्ये प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रत्न केला. दरम्यान कार्यकर्ते व पोलिसांच्या झटापटीत गेटवर ठेवलेले मेटल डिटेक्टर व कुंड्या तुटल्या. बुधवारी सकाळी वनामती सभागृहात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगातर्फे जनसुनावणी सुरु होती. सकाळी ११ वाजता काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते दखल झाले. ऊर्जामंत्री व राज्य शासनाच्या विरोधात नारेबाजी करीत ते सभागृहात जाण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु पोलिसांनी त्यांना मुख्य गेटवरच अडवले. याच वेळी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्ससुद्धा तैनात करण्यात आली. पोलीस आणि कार्यकर्त्यांची कार्यकर्ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते तर पोलीस त्यांना अडववित होते. या प्रयत्नात कार्यकर्ते आत घुसले. यात झाडांच्या कुंड्या फुटल्या. मेटल डिटेक्टरही तुटले. वरच्या माळ्यावर सुनावणी सुरु कार्यकर्ते वर घुसण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु वऱ्िषठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावले. दरम्यान वीज दरवाढ मागे घ्या आणि एसएनडीएल हटाव संबंधी नारेबाजी बराच वेळ कार्यकर्ते नारेबाजी करीत होसुरुच होती. त्यामुळे काही वेळ तनाव निर्माण झाला होता. यानंतर आंदोलनकर्त्या कांग्रेसच्या शिष्टमंडळाला आयोगाशी भेटीसाठी पाठवण्यात आले.