शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात लॉकडाउन-इंधन संपल्याची अफवा; पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:32 IST

काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आखातातील युद्धाची झळ बसत असतानाही भारतात सध्या पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे, तरी पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवांमुळे देशात काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलपंपांवर नागरिकांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारीही रांगा लावल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या.

३७ अंश तापमानात काेल्हापूरकर रस्त्यावर

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी उसळली. उन्हाच्या ३७ अंश तापमानातही नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्याने पंपचालक व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

जळगावमध्ये ६ पंप ‘कोरडे’ठाक

जळगावात  इंधन कंपन्यांकडून लोड उशिराने दाखल झाल्याने मंगळवारी सकाळी शहरातील ६ पेट्रोल पंपांवरच्या इंधनाने तळ गाठला. त्यामुळे ‘पेट्रोल-डिझेल संपले’ या अफवेला बळ मिळाले आणि सोमवारनंतर मंगळवारीही इंधन भरणाऱ्यांच्या पंपांवर रांगा लागल्या. सायंकाळी ६ पैकी तीन पंपांवर साठा उपलब्ध झाल्यानंतर ग्राहकांसाठी खुला करण्यात आला.

नागपूरमध्ये लांब रांगा 

नागपूर शहरातही पेट्राेल पंपावर वाहनांच्या  लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. नंदनवन, सक्करदरा, गुरूदेवनगर, पूर्व वर्धमन नगर, पंचशील चौक, वर्धा रोड, संविधान चौक, राहाटे काॅलनी गोरक्षण, हिंगणा रोड आदी पंपांवर रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक जाम झाली होती. पेट्रोल पंपांवर  गर्दीमुळे पोलिस बंदोबस्त होता. दुसरीकडे, इंधन टंचाईच्या भीतीमुळे बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून पेट्रोल पंपावर नागरिकांना गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Lockdown Rumors Fuel Panic Buying; Long Queues at Petrol Pumps

Web Summary : Despite assurances of sufficient fuel supply, rumors of shortages triggered panic buying across Maharashtra. Long queues formed at petrol pumps in Kolhapur, Jalgaon, and Nagpur, causing traffic jams and temporary closures. Some stations ran dry, further fueling anxiety.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल