शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोंथिंबीर कडाडली

By admin | Updated: June 23, 2014 22:09 IST

पाऊस पडत नसल्याने मेथी-कोथिंबिरीचे उत्पादन होत नाही. बाजारात या दोन्ही मालाची आवक अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे मेथी कोथिंबिरीचे बाजारभाव कडाडले आहेत.

मंचर : पाऊस पडत नसल्याने मेथी-कोथिंबिरीचे उत्पादन  होत नाही. बाजारात या दोन्ही मालाची आवक अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे मेथी कोथिंबिरीचे बाजारभाव कडाडले आहेत. कोथिंबिरीची एक जुडी 4क् रुपयाला, मेथी जुडी 22 रुपयांना विकली गेली.
पावसाने मोठया प्रमाणावर ओढ दिली आहे. तसेच वातावरणात प्रचंड उष्णता आहे. त्याचा परिणाम मेथी-कोथिंबीर पिकावर झाला आहे. पाणी उपलब्ध नसल्याने या पिकाचे लागवड क्षेत्र घटले आहे. मेथी कोथिंबीरीचे उत्पादन नव्याने पाण्या अभावी घेता येत नाही. जेथे पाण्याची उपलब्धता आहे. तेथे काही शेतक:यांनी या पिकाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला मात्र तीव्र उष्णतेने मर होत आहे. शेतातील 2क् टक्के मालही बाजारात येत नाही. माल कमी प्रमाणात निघत असल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक  घटली आहे. एरवी बाजार समितीच्या आवारात माल ठेवण्यास जागा नसते. आता मात्र मोजकेच Rीग दिसून येतात. माल चक्क पोत्यात भरुन शेतकरी आणतो. पूर्वी तोच माल टेम्पो-ट्रक्टरमधून आणला जायचा.
किरकोळ बाजारात कोथींबीर अभावानेच पहावयास मिळत आहे. यापुढील काळात पाऊस पडलाच नाही तर मेथी कोथींबीरीचे बाजारभाव कडाडणार असल्याची माहिती संदिप गांजाळे यांनी दिली. (वार्ताहर) 
 
कोथिंबीर शेकडा 4500 रुपये
कोथींबीरीच्या बाजारभावाने शुक्रवारी शेकडा 45क्क्/- रुपयांचा टप्पा ओलांडला. रविवारी रात्री कोथिंबीरीच्या 9क्क्क् जुडबंची आवक होऊन शेकडा 39क्क्/- रुपये बाजारभाव मिळाला. मेथीच्या 11क्क्क् जुडींची आवक होऊन त्यास 22क्क्/- रुपये बाजारभाव मिळाला. या दोन्ही पिकांचे बाजारभाव वाढत आहेत.