शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरमध्ये चिमुरडीची गळा दाबून हत्या

By admin | Updated: June 4, 2014 00:50 IST

चेंबूरच्या पंचशील नगरात काल एका सात वर्षाच्या असाहाय्य चिमुरडीची गळा आवळून निर्घृणपणो हत्या करण्यात आली. ब्युटी सरकार असे त्या चिमुरडीचे नाव आहे.

शेजारी राहणा:या तरुणाला अटक : चोरी करताना पकडले इतकाच लहानगीचा दोष
मुंबई : चेंबूरच्या पंचशील नगरात काल एका सात वर्षाच्या असाहाय्य चिमुरडीची गळा आवळून निर्घृणपणो हत्या करण्यात आली. ब्युटी सरकार असे त्या चिमुरडीचे नाव आहे. घरात घुसलेल्या शेजा:याला चोरी करताना पकडले आणि जाब विचारला इतकाच तिचा दोष. 
चिमुरडीची हत्या करून शहर सोडून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपी शेजा:याला गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटने रात्री उशिरा गजाआड केले. ब्युटीचे आई-वडील मजूर आहेत. ते नेहमीप्रमाणो काल सकाळी कामावर निघून गेले होते. त्यामुळे ब्युटी तिच्या भावासह घरी एकटीच होती. शेजारी राहणारा पोकास दिवाकर हजरा (3क्) हा तरुण ब्युटीच्या घरी आला. पोकास ब्युटीच्या घरी नेहमी आपला फोन चार्ज करण्यासाठी येत असे. कालही तो चाजिर्गसाठीच आला. मात्र फोन चार्ज करता करता त्याने ब्युटीच्या घरातील सामान उसकण्यास सुरुवात केली. इतक्यात ब्युटी घरी आली. तिने पोकासला शोधाशोध करताना पाहिले. तुझे नाव मी बाबांना सांगेन, असा दमही तिने भरला. तेव्हा दारूच्या नशेत असलेला पोकास बिथरला. त्याने भीतीपोटी पुरावा मागे न सोडण्याच्या उद्देशाने ब्युटीचा गळा आवळला. तिचा मृतदेह पाण्याच्या बादलीत बुडवून पसार झाला. त्याने ब्युटी बादलीत पडली आणि तिचा अपघाती मृत्यू झाला, असे भासविण्याचा प्रय} केला होता. (प्रतिनिधी)
 
मृत मुलीवर आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. मात्र पोलिसांनी केवळ त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याने त्याच्यावर बलात्काराचादेखील गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. यासाठी या रहिवाशांनी आज टिळक नगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. मात्र वैद्यकीय चाचणीतून या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झालेले नाहीत, असे स्पष्ट झाल्याचे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भागवत सोनावणो यांनी सांगितले.