शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता; आंध्रजवळ कमी दाबाचे क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 3:33 AM

अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे़ गुजरातमधील वेरावळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे़ येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊन त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. (heavy rains)

पुणे : अरबी समुद्रात नव्याने तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओमानच्या दिशेने सरकल्याने राज्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे तेलंगणासह तामिळनाडु, पॉंडेचरी, अंदमान, आंध्र प्रदेशात पुढील ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे़ राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे़ गुजरातमधील वेरावळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे़ येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊन त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या २४ तासात ते आणखी विकसित होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे