शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाचा पळपुटेपणा !

By admin | Updated: December 17, 2014 02:57 IST

रेणापूर तालुक्यातील पळशी येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जाफर शेख पासुमीया (६५) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री आत्महत्या केली.

लातूर : रेणापूर तालुक्यातील पळशी येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जाफर शेख पासुमीया (६५) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री आत्महत्या केली. त्यामुळे दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी पळशी जाणे टाळले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. जाफर यांना चार एकर शेती होती़ ही जमीन फिरोज शेख याच्या नावावर आहे़ या शेतीवर आयसीआयसीआय बँकेचे पाच लाखांचे कर्ज आहे़ त्यातच नापिकी, बँकेचे काढलेले कर्ज, दुष्काळग्रस्त स्थिती अशा तिहेरी संकटात सापडल्याने यातून मार्ग काढावा कसा़. तसेच मुलीचे लग्न कसे करावे, अशी चिंता त्यांना सतत सतावत होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे़ केंद्रीय पथक दुष्काळी पाहणीसाठी सोमवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहे. या पथकाकडून मंगळवारी सकाळी पळशी व बावची गावातील पीक पाहणी होणार होती़ मात्र पथकाने पळशी गावाला फाटा देत बावची शिवारातील पिकाची पाहणी केली़ या गावातही अवघे ७ मिनिटे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला़ मात्र शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही.