शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीसीएस प्रणाली लागू करावी

By admin | Updated: April 11, 2015 02:28 IST

शिक्षणात समानता, सक्षमता आणि उत्कृष्टता आणण्यासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस ) प्रणाली आवश्यक आहे

मुंबई : शिक्षणात समानता, सक्षमता आणि उत्कृष्टता आणण्यासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस ) प्रणाली आवश्यक आहे. सर्व केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात ही प्रणाली लागू करुन विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त विषयांमध्ये अध्ययन करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष प्रा.एच. देवराज यांनी येथे व्यक्त केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे आयोजित चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.प्रा. देवराज यांनी आपल्या भाषणात सीबीसीएस प्रणाली समजवून सांगत बदलत्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना ती कशी आवश्यक आहे हे पटवून दिले. नॅशनल क्वालिफिकेशन कमिशनने शिक्षणात समरुपता आणण्यावर भर दिला असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी युजीसीने सीबीसीएस प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय शिकण्याची मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी त्यांच्यात सक्षमता आणि उत्कृष्टता निर्माण करण्यासाठी सीबीसीएसचा विकास करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)