शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking: प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला अपघात; पोलीस व्हॅनची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 22:12 IST

विरोधी पक्षनेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी कोरोना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेणे आणि तेथील अनागोंदीवर आवाज उठविण्याचे काम करत आहेत.

जळगाव : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे जळगाव जिल्ह्यातील भालोद गावाकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातीलच पोलीस वाहन (एस्कॉर्ट कार) दरेकर यांच्या कारवर धडकले. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून दरेकर हे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनात बसून पुढील प्रवासासाठी रवाना झाले.  हा अपघात जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नशिराबाद जवळ बुधवारी रात्री ८.४० वाजता झाला. या ताफ्यात दरेकर यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील दुसºया वाहनात होते. 

देवेंद्र फडणवीस व  प्रवीण दरेकर हे दोन दिवसीय दौऱ्यावर आले असून बुधवारी रात्री दोघेही जण जळगाव शहरात न थांबता जिल्ह्यातील भालोद येथे स्वतंत्र वाहनाने भाजपचे दिवंगत माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्याकडे व्दारदर्शनाला जात होते. जळगावपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या नशिराबाद गावाजवळ ताफा पोहचला असताना दरेकर यांच्या वाहनाला पोलीस वाहनाचीच धडक बसली. यात कारचे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. 

अपघातानंतर दरेकर हे कारमधून उतरुन आमदार गिरीश महाजन यांच्या कारमध्ये बसले व पुढे रवाना झाले. याच ताफ्यात फडणवीस यांचेही वाहन होते. पावसामुळे एस्कॉर्ट कारचे ब्रेक कमी न लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  अपघातग्रस्त कार ताफ्यातच पुढे रवाना झाली. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर व इतर अधिकारी व कर्मचारी दोन्ही नेत्यांच्या पायलेट वाहनात आहेत. फडणवीस व दरेकर हे गुरुवारी सकाळी जळगावातील कोरोना रुग्णालयास भेट देणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाºयांसी चर्चा करणार आहेत.

  • अन्य महत्वाच्या बातम्या...

मुंबईकडून मोठा दिलासा! कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस