शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेन पेसमेकरच्या शस्त्रक्रिया यशस्वी

By admin | Updated: March 31, 2015 04:32 IST

डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ (डीबीएस) ही ब्रेन पेसमेकर या वैद्यकीय उपकरणांचे रोपण करणारी न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया मुंबईतील जसलोक रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली.

मुंबई : ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ (डीबीएस) ही ब्रेन पेसमेकर या वैद्यकीय उपकरणांचे रोपण करणारी न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया मुंबईतील जसलोक रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. आशियात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा जसलोक रुग्णालयाने केला आहे. पार्किन्सन्स डीसीज आणि डिस्टोनियाने पीडित दोन रुग्णांमध्ये डीबीएस सिस्टिमचे रोपण करण्यात जसलोकच्या डॉक्टरांनायश आले. हे तंत्रज्ञान आधीच्या डीबीएस साधनांपेक्षा अधिक प्रभावी आहे. याआधीच्या साधनांच्या बॅटरीचे आयुष्य अत्यल्प होते. ही बॅटरी बदलून घेण्याकरिता रुग्णांना दर ३-४ वर्षांनी वेदनादायक शस्त्रक्रिया करून घ्यावा लागत असत. बोस्टन सायन्टिफिकच्या नव्या व्हेरसाईस सिस्टिममुळे बॅटरीचे आयुर्मान तब्बल २५ वर्षांनी वाढले आहे. हा पेसमेकर ट्रेमरवरील उपचारांकरिता मेंदूतील विशिष्ट भागांना इलेक्ट्रिकल इंपल्स पाठवतो. या ट्रेमर्समुळे रुग्णांना लिहिणे, खाणे किंवा वस्तू हातात धरणे अशी दैनंदिन कामे करणे अवघड होते. ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया केल्यानंतर पार्किन्सन्सग्रस्त रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. या खास तंत्रज्ञानामुळे स्टिम्युलेशनचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या नव्या डीबीएस सिस्टमच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीमुळे अनेक रुग्णांना अनेकवेळा शस्त्रक्रिया करुन घेण्याची निकड दूर होऊन पूर्णपणे नवे आयुष्य सुरु करता येणे शक्य होईल. पूर्वी डीबीएसथेरपी लहान मुलांवर वापरता येतनसे, पण आता ते देखील शक्यहोईल, असे न्यूरोसर्जन डॉ. परेश दोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)