शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुणाचा सहा दिवसानंतर सापडला मृतदेह

By admin | Updated: July 19, 2016 19:21 IST

गेल्या सहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय विवाहित युवकाचा मृतदेह गावाबाहेरील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने चार दिवसा

ऑनलाइन लोकमत

पेठ (नाशिक), दि. 19 - गेल्या सहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय विवाहित युवकाचा मृतदेह गावाबाहेरील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने चार दिवसा पूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की, बोर्डींगपाडा येथील अनिल धनराज पवार हा 14 जूलैपासून घरातून काहीही न सांगता निघून गेला. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी पेठ पोलीसात हरवल्याची तक्रारही दाखल केली.     सहा दिवसानंतर मंगळवारी सकाळी पेठच्या नजिकच्या जंगलात आंब्याच्या झाडाला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह लटकलेला गुराख्यांना दिसून आला. पेठ पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता पावसामुळे मृतदेह कुजला होता. अंगावरील कपडे व भ्रमणध्वनीवरून सदरचा मृतदेह अनिल पवार याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखला. जागेवरच वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत पवार याच्या पश्चात पत्नी, तीन मुली असून तो पेठमध्ये फळे विक्रीचा व्यवसाय करत होता.(वार्ताहर)