शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या हळवणकरांची आमदारकी वाचली

By admin | Updated: July 22, 2014 01:51 IST

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिल्याने इचलकरंजी येथील भाजपाचे विधानसभा सदस्य सुरेश हळवणकर यांची आमदारकी वाचली आहे.

मुंबई :  वीज चोरी प्रकरणी दोषी ठरविणा:या विशेष न्यायालयाच्या निकालास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिल्याने इचलकरंजी येथील भाजपाचे विधानसभा सदस्य सुरेश हळवणकर यांची आमदारकी वाचली आहे. एवढेच नव्हेतर, आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा मार्गही मोकळा झाला आहे.
इचलकरंजी येथील विषेष न्यायालयाने आमदार हळवणकर यांना वीज चोरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा 3 मे रोजी दिली होती. याविरुद्ध हळवणकर यांनी केलेले अपील दाखल करून घेऊन त्यांच्या शिक्षेस उच्च न्यायालयाने याआधी स्थगिती दिली होती व त्यांना 3क् हजार रुपयांचा जामीन मंजूर केला होता.
मात्र तरीही दोषित्वाच्या निकालास स्थगिती नसल्याने हळवणकर यांची सध्याची आमदारकी व भविष्यात निवडणूक लढविण्याची त्यांची पात्रता यावर प्रश्नचिन्ह कायम होते. याचमुळे हळवणकर यांनी आपल्याला दोषी ठरविणारा विशेष न्यायालयाचा निकालही स्थगित करावा यासाठी स्वतंत्र अर्ज केला होता. न्या. मृदुला भाटकर यांनी तो मंजूर केला. परिणामी आमदार हळवणकर यांची केवळ शिक्षाच स्थगित झालेली नाही, तर त्यांचे दोषित्वही स्थगित झाले आहे. न्यायालयाने नमूद केले की, वीज मंडळाने हळवणकर यांच्या यंत्रमाग कारखान्यावर 6 सप्टेंबर 2क्क्8 रोजी धाड टाकण्यापूर्वीच आमदार हळवणकर यांनी ‘लीव्ह अॅण्ड लायसेन्स’ करार करून तो कारखाना आपल्या भावास चालवायला दिला होता. हा करारनामाही खालच्या न्यायालयात सादर करण्यात आला होता. शिवाय यंत्रमाग कारखान्याचे दैनंदिन कामकाज आमदार हळवणकर पाहात होते याविषयी तपासी अधिका:याने कोणताही पुरावा सादर केलेला नाही. शिवाय हळवणकर यांनी वीज मंडळाकडे 2क्.97 लाख रुपयांचा भरणाही केलेला आहे. 
आमदार हळवणकर यांच्यासाठी ज्येष्ठ वकील नितीन प्रधान व अॅड. गणोश सोवनी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
 
च्1 वर्ष वा त्याहून अधिक शिक्षा होणा:या लोकप्रतिनिधींना त्याविरुद्धच्या अपिलाचा निकाल होईर्पयत संरक्षण देणारे लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम 8(4) सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी 11 जुलै रोजी घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते व असे लोकप्रतिनिधी दोषी ठरताच अपात्र ठरतील, असे जाहीर केले होते. 
च्मात्र मुळातच आमदार हळवणकर दोषी ठरले तरी त्यांना अशी अपात्रता लागू होण्याचा प्रश्न नव्हता; कारण कलम 8(4)नुसार अपात्र ठरण्यासाठी ज्या कायद्यान्वये दोषी ठरणो आवश्यक आहे त्यात वीज कायदा व वीज चोरीसाठी झालेली शिक्षा यांचा समावेश नाही.