'या' जिल्ह्यात शिवसेनेची भाजपला साथ; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:04 IST2020-01-03T02:54:59+5:302020-01-03T07:04:12+5:30

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजपाकडे

BJP supports Shiv Sena in Sangli; Defeat candidate in development | 'या' जिल्ह्यात शिवसेनेची भाजपला साथ; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर मात

'या' जिल्ह्यात शिवसेनेची भाजपला साथ; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर मात

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या प्राजक्ता कोरे (म्हैसाळ, ता. मिरज), तर उपाध्यक्षपदी शिवाजी डोंगरे (कवलापूर, ता. मिरज) यांनी ३५ मते घेऊन बाजी मारली.

महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार कलावती गौरगौंड (मुचंडी, ता. जत), आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र पाटील (बोरगाव, ता. वाळवा) यांना २२ मते मिळाली. रयत विकास आघाडी, शिवसेना आणि घोरपडे गटाने भाजपाला साथ दिली.

Web Title: BJP supports Shiv Sena in Sangli; Defeat candidate in development