शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेनेत तणातणी

By admin | Updated: June 19, 2015 02:58 IST

सिडको, म्हाडा अशा मंडळांसोबतच सिद्धिविनायकसारख्या प्रतिष्ठेच्या ट्रस्टवर कोणत्या पक्षाचे किती सदस्य नेमायचे यावरून भाजपा-शिवसेना

मुंबई : सिडको, म्हाडा अशा मंडळांसोबतच सिद्धिविनायकसारख्या प्रतिष्ठेच्या ट्रस्टवर कोणत्या पक्षाचे किती सदस्य नेमायचे यावरून भाजपा-शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बरीच तणातणी झाल्याचे समजते.कोणी, कोणती महामंडळे घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील तर शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खा. अनिल देसाई या नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यात २ : १ असे सूत्र ठरविण्यात आले असले तरीही महत्त्वाची महामंडळे कोणाला द्यायची यावर एकमत झाले नाही. दानवे म्हणाले, आमच्यात ६६- ३३ असा फॉर्म्युला तयार झाला असून तो दोघांनाही मान्य आहे. २ : १ असे महामंडळ वाटपाचे सूत्र असेल, ज्या प्रमाणात मंत्रिमंडळाचे सूत्र आहे त्याचप्रमाणात महामंडळाचे वाटप होईल, असेही ते म्हणाले. भुजबळांची चौकशी तर आरआरमुळे!भुजबळ यांच्या चौकशीला आर. आर. पाटील यांनीच परवानगी दिली होती. त्यामुळे सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र एका बाजूला खुल्या चौकशीला परवानगी द्यायची आणि दुसरीकडे आपला पक्ष अडकत आहे असे वाटून पक्षाच्या कार्यकर्त्यांना निदर्शने करायला लावायची ही राष्ट्रवादीची वृत्ती आहे, असेही दानवे म्हणाले.