शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गांधींच्या पुण्यतिथीला जयंतीचे प्रसिद्धिपत्रक

By admin | Updated: January 31, 2015 05:21 IST

माघी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांत कर्मचाऱ्यांनी नर्तकीवर पैसे उडविल्याने केडीएमसी चर्चेत आली असताना महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला जयंतीचे पत्रक प्रसारमाध्यमांना देण्यात आले

कल्याण : माघी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांत कर्मचाऱ्यांनी नर्तकीवर पैसे उडविल्याने केडीएमसी चर्चेत आली असताना महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला जयंतीचे पत्रक प्रसारमाध्यमांना देण्यात आले. त्यामुळे जनसंपर्क विभागाचा अजब कारभार समोर आला. ही चूक लक्षात येताच सुधारित पत्रक जारी केले. शुक्रवारी केडीएमसीत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपायुक्त संजय घरत, सुनील लहाने, सुरेश पवार, कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, रवींद्र पुराणिक आदींनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी सहायक आयुक्त संजय शिंदे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जनसंपर्क विभागाच्या वतीने कार्यक्रमासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात जयंती साजरी झाल्याचा उल्लेख केला होता. (प्रतिनिधी)