शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 21:47 IST

शिवकुमारसह त्याच्या इतर दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Baba Siddique :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश STF च्या संयुक्त कारवाईत रविवारी(दि.10) नानपारा बहराइच जिल्ह्यातून मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतम (20) याला अटक करण्यात आली आहे. शिवकुमार नेपाळला पळून जाण्याची योजना आखत होता, मात्र त्याआधीच सापळा रचून त्याला अटक करण्यात आले. अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही शिवकुमारला आश्रय देणे आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

शिवकुमारचे चौकशीत मोठे खुलासे बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य शूटर शिवकुमारने यूपी पोलिसांच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितले की, तो लॉरेन्श बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. तसेच, परदेशात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या सांगण्यावरुनच त्याने बाबा सिद्दिकींना मारल्याचे शिवकुमारने चौकशीदरम्यान कबुल केले. तसेच, शुभम लोणकरने त्याचे अनमोल बिश्नोईशी अनेकदा फोनवर बोलणे करुन दिल्याचेही त्याने सांगितले.

यापूर्वी दोन शूटर्ससह 11 जणांना अटक करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयित शूटर्ससह 11 जणांना अटक केली आहे. मात्र, मुख्य शूटर आणि दोन सूत्रधार अजूनही फरार होते. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. या अटकेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील सर्व पैलू समोर आल्यानंतर खुनाचे खरे कारण समोर येऊ शकेल, असा पोलिसांचा विश्वास आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश