शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मेट्रोचे वर्षभरात भूमिपूजन

By admin | Updated: April 9, 2015 02:55 IST

ठाणे मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन येत्या एक वर्षात केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतचे फेरसर्वेक्ष

मुंबई : ठाणे मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन येत्या एक वर्षात केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतचे फेरसर्वेक्षण आणि तांत्रिक बाबींची पूर्तता लवकर केली जाईल, असे ते म्हणाले.नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे येथे मेट्रो रेल्वे सुरू केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली दिवा ही मेट्रो सुरू करण्याबाबतची लक्षवेधी सुभाष भोईर यांनी विधानसभेत मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. घाटकोपर, ठाणे, कासारवडवली हा मेट्रो मार्गाला मंजूरी दिली आहे. मात्र त्या पुढील कारवाई होत नाही. नागपूर, पुणे मेट्रोची घोषणा झाली आहे. अशा वेळी ठाणे मेट्रो बाबत सरकारची नक्की भूमिका काय आहे, असा प्रश्न या चर्चेवेळी प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना ठाणे मेट्रो लवकर मार्र्गी लागावी ही सरकारची भूमिका आहे. कल्याण डोंबिवली दिवा येथील लोकांची मागणी लक्षात घेता येथेही मेट्रो व्हावी, या बाबत सकारात्मक विचार करू. सध्या एमयुटीपी तीन अंतर्गत येणारे प्रकल्प पुर्ण करण्यावरच सरकारचा भर राहील. त्यामुळे मेट्रो बाबतच्या वेगवेगळ्या शहरातून होत असलेल्या मागण्यांचा टप्प्याटप्प्यानेच विचार केला जाईल. आत्ताच त्या बाबत निर्णय घेता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)