शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वर्ष २०१५-१६ च्या उपक्रमांची सुरुवात

By admin | Updated: December 19, 2014 04:34 IST

बौद्ध धम्मातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ शैक्षणिक संस्था सुरू करण्याची नितांत गरज असल्याने बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वतीने

औरंगाबाद : बौद्ध धम्मातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ शैक्षणिक संस्था सुरू करण्याची नितांत गरज असल्याने बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वतीने राज्यभर शाखा उघडून सर्वोपयोगी शिक्षण देण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. पी.आर. ढाले यांनी सांगितले.सध्याच्या शासनाच्या धोरणानुसार स्व-अर्थसाहाय्य संचलित शाळा सुरू करण्यासाठी जवळपास ३० लाखापर्यंत खर्च येतो. एवढा खर्च बौद्ध धम्मासारख्या अल्पसंख्याक समाजाला परवडणारा नाही. बौद्ध धम्मीयांना शिक्षण मिळावे म्हणून दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चौका, औरंगाबादच्या वतीने अर्थसाहाय्य करून वर्ष २०१५-१६ साठी राज्यभर शाखा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.इच्छुकांना यासंदर्भात सविस्तर माहिती मिळावी म्हणून २१ डिसेंबर रोजी ‘शाखा देणे मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. तसेच विज्ञाननिष्ठ शिक्षणावर सल्लामसलत करण्यासाठी बुद्धिस्ट कर्मचारी, इंजिनिअर्स, डॉक्टर्स, फार्मसी, आॅफिसर्स, टीचर्स, पत्रकार, भिक्खू संघ यांच्या बैठकीचेही फेब्रुवारी व मार्चमध्ये आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या राज्यातील जवळपास १५० शाखांमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते १० वी वर्गांसाठी प्रवेश देणेही सुरू करण्यात आल्याचे अ‍ॅड. ढाले यांनी सांगितले.