शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोला मालवाहूची धडक; तीन ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 02:34 IST

नांदुरा येथून प्रवासी घेऊन चांदुरबिस्वा येथे जाणार्‍या ऑटोला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली.

नांदुरा (जि. बुलडाणा), दि. २२-नांदुरा येथून प्रवासी घेऊन चांदुरबिस्वा येथे जाणार्‍या ऑटोला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता येथील पॉवर हाऊसजवळ घडली.चांदुरबिस्वा येथील ऑटोचालक मो.जावेद (३४) हा नांदुरा येथून चांदुरबिस्वाकडे प्रवासी घेवून जात होता. मोठय़ा हनुमानापासून काही अंतरावर पावर हाऊसजवळ या ऑटोला जळगाव खान्देश येथून वर्धा येथे कांद्याचे कट्टे घेऊन जाणार्‍या मालवाहू (एमएच-३२क्यु५२२३) ने जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोतील प्रवासी मो.तौसीफ मो.आसीफ (वय १८), मो.हनीफ मो.गुलाम नबी (वय ७५) रा.चांदुरबिस्वा व प्रभाकर काशीराम पांडव (वय ६0) रा.टाकळी वतपाळ हे तीन प्रवासी घटनास्थळीच ठार झाले. तर ऑटोचालक मो.जावेद हा जखमी झाल्याने त्याचावर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून अन्य जखमीला खामगाव येथे हलविण्यात आले. अपघातानंतर मालवाहू वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. मात्र पोलिसांनी तात्काळ नाके बंदी करुन मालवाहू वाहनाचा चालक संजय प्रभाकर वाहे (३९) व क्लिनर दिनकर वामनराव अडगावकर या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.