शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद आरटीओत महिलेने दिला एजंटला चोप

By admin | Updated: July 19, 2016 18:54 IST

आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी पैसे घेऊनही लायसन्स देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका एजंटला संतप्त महिलेचा दुर्गावतार पाहावा लागला. अनेक दिवस उलटूनही लायसन्स

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 19 - आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी पैसे घेऊनही लायसन्स देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका एजंटला संतप्त महिलेचा दुर्गावतार पाहावा लागला. अनेक दिवस उलटूनही लायसन्स मिळत नसल्याने पैसे परत करण्याची मागणी महिलेने केली. एजंट टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच महिलेने मग त्यास चांगलाच चोप दिला. यावेळी वाहनधारक आणि एजंटांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावपूर्ण वातावरण झालेआरटीओ कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी एजंटांनी बस्तान मांडले आहे. तात्काळ काम करून देण्यात येईल,असे त्यांच्याकडून सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. अवघ्या काही रकमेत होणाऱ्या कामांसाठी वाहनधारकांकडून जास्तीचे पैसे उकळले जातात. परंतु महिनोन्महिने वाहनधारकांना त्या कामासाठी नुसती प्रतीक्षा करावी लागते. एवढे सर्व होऊनही वाहनधारकांकडून तक्रार करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कार्यालयात एजंटगिरी दिवसेंदिवस वाढतच आहे. पैसे घेऊनही लायसन्स देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एजंटला कार्यालयाच्या आवारातच चोप देत एका महिलेने मंगळवारी चांगलीच अद्दल घडविली.