शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

By admin | Updated: June 3, 2015 01:31 IST

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून संतोष रंधवे (३१) यास श्रीरामपूरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश

श्रीरामपूर (अहमदनगर) : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून संतोष रंधवे (३१) यास श्रीरामपूरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी मंगळवारी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.दंडाच्या २८ हजार रुपयांपैकी २६ हजार रुपये पीडित मुलीस देऊन २ हजार रुपये सरकारजमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. १६ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पीडित मुलीचे वडील मोलमजुरी करतात. २४ डिसेंबर २०१४ रोजी पीडित मुलगी संगणक प्रशिक्षण क्लासला जाते, असे आईला सांगून बाहेर गेली; मात्र ती घरी परतलीच नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या जवळच राहणारा संतोष रंधवे (३१) व ही मुलगी औरंगाबादजवळील वाळूजला नवरा-बायकोसारखे राहत असल्याचे निष्पन्न झाले. तेथे तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.तपासाधिकारी फौजदार सुधीर पाटील यांनी १७ जानेवारी २०१५ रोजी संतोषच्या भावाच्या मदतीने शोध घेऊन दोघांनाही मुंबईतून श्रीरामपूरला आणले. मुलीचा जबाब घेऊन संतोषविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यासोबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. चार महिन्यांत खटला निकाली काढण्यात आला. (प्रतिनिधी)