शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By admin | Updated: May 28, 2015 00:34 IST

राज्य शासनाने राज्यातील ८८ पोलीस उपअधीक्षक तथा सहायक आयुक्तांच्या बदल्या बुधवारी जाहीर केल्या.

पुणे : राज्य शासनाने राज्यातील ८८ पोलीस उपअधीक्षक तथा सहायक आयुक्तांच्या बदल्या बुधवारी जाहीर केल्या. या बदल्यांमध्ये पुणे शहर पोलीस दलासह अन्य यंत्रणांमधील एकूण दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर, अकरा पोलीस अधिकारी पुण्यामध्ये बदलून आले आहेत. पुण्यामधून बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे (उपविभागीय अधिकारी, वाशिम), रमेश गायकवाड (सहायक आयुक्त, औरंगाबाद), राजन भोगले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), गोपीनाथ पाटील (सहायक आयुक्त, सोलापूर), राजेंद्र साळुंखे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर), जगदीश लोहळकर (एसआयडी), शिवकुमार निपुणगे (लोहमार्ग पुणे ते सीआयडी पुणे), सतीश पाटील (पीएडब्ल्यू ते औरंगाबाद), राजेंद्र धांदले (सीआयडी ते रायगड) अशी बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पुण्यामधून बदलून गेलेल उपायुक्त राजेश बनसोडे यांची श्रीरामपूर येथे झालेली बदली रद्द करून, त्यांची कोल्हापूर सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे. तर, पुणे सीआयडीच्या गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून डी. वाय. मंडलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यात आलेले अधिकारी- प्रफुल्ल क्षीरसागर (एसीबी, मुंबई ते उपविभागीय अधिकारी रेल्वे, पुणे), प्रवीण कुलकर्णी (सहायक आयुक्त, औरंगाबाद ते पुणे), शंकर केंगार (उपविभागीय अधिकारी, गंगाखेड ते पुणे), तुकाराम गौड (नागपूर ते पुणे), मोहन विधाते (उपविभागीय अधिकारी, तुळजापूर ते पुणे), रशीद ताडवी (अतिरिक्त अधीक्षक एसीबी अमरावती ते पुणे), विजयकुमार भोईटे (अतिरिक्त अधीक्षक एसीबी मुंबई ते पुणे), राम मांडुरके (उपविभागीय अधिकारी, सिल्लोड ते पुणे), अर्जुन सकुंडे (एसीबी मुंबई ते एसीबी पुणे ), श्यामकुमार निपुनगे (लोहमार्ग पुणे ते सीआयडी क्राईम, पुणे).