शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्यावरही बलात्कार झालाय…’, भोंदू ज्योतिषी अशोक खरातविरोधात तक्रारींचा पाऊस, SIT ला आले एवढे फोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:10 IST

Ashok Kharat Case, Crime News: अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेला नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात आता पीडित महिला हिंमत करून तक्रारी नोंदवत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीकडे गेल्या ५ दिवसांमध्ये ५० हून अधिक फोन आले आहेत.

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेला नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात आता पीडित महिला हिंमत करून तक्रारी नोंदवत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीकडे गेल्या ५ दिवसांमध्ये ५० हून अधिक फोन आले आहेत. त्यामधून लोकांनी खरातविरोधात विविध प्रकारची माहिती दिली आहे. तसेत पीडित महिलांनी त्याच्या गुन्ह्यांबाबतही तक्रारही नोंदवली आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अशोक खरातला बेड्या ठोकल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीने सर्वसामान्य नागरिकांकडून या प्रकरणासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी दोन मोबाईल नंबर प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून एसआयटीकडे या प्रकरणात खरातविरोधात माहिती देणारे सरासरी १५ ते २० फोन येत आहेत. या फोनमधून अनेक जण आपलंही लैंगिक शोषण झाल्याच्या, जबरदस्तीने वसुली केल्याच्या, तसेच अश्लील कंटेंटसंदर्भातील तक्रारी करत आहेत. सध्या एसआयटी या तक्रारींचा गांभीर्याने पडताळणी करत आहे.

दरम्यान, अशोक खरात याच्या अटकेनंतर चालवल्या जाणाऱ्या काळ्या कृत्यांचे अनेक घटना उघडकीस येत आहेत. एसआयटीच्या तपासात खरातच्या कार्यालयात आणि मंदिर ट्रस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या भयानक सांकेतिक भाषेचा खुलासा झाला आहे, या कोडवर्डचा वापर तो महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी करत होता. ज्यावेळी अशोक खरात एखाद्या महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावत होता त्यावेळी तो केबीनमधील झुंबराची लाईट बंद करत होता, असे तपासात उघड झाले आहे.कर्मचाऱ्यांना केबीनमध्ये ज्यावेळी येऊ द्यायचे नसते त्यावेळी अशोक खरात झुंबराची लाईट बंद करत होता. झुंबराची लाईट हे कर्मचाऱ्यांसाठी कोडवर्ड होते. खरातया केबिनला काच बसवलेली होती, यातून बाहेरून आतील काही दिसत नव्हते. पण आतून बाहेरचे सगळे दिसत होते.

टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र