शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत घोटाळा?

By admin | Updated: May 29, 2014 03:12 IST

१२६ कोटी ५४ लाख रुपयांच्या एफएसआय अर्थात फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजेच चटईक्षेत्र घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, याबाबत नोटीस बजावली आहे़

ठाणे : विविध वादग्रस्त निर्णयांमुळे सतत चौकशीच्या फेर्‍यात असणार्‍या मुंबई कृषी समितीच्या संचालक मंडळास राज्याच्या पणन संचालकांनी सुमारे १२६ कोटी ५४ लाख रुपयांच्या एफएसआय अर्थात फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजेच चटईक्षेत्र घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, याबाबत नोटीस बजावली आहे़ समितीतील मार्केट क्रमांक- १ मधील ८२ हजार २७७ चौरस मीटरपैकी ५० हजार चौरस मीटर एफएसआयची विक्री केली़ मात्र, रेडीरेकनरनुसार बाजारभाव ३१६७ रुपये असताना अवघ्या ६०० रुपये दराने विक्री केल्याचा ठपका राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांनी ठेवला आहे. बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब सोळस्कर व सदस्य सचिव सुधीर तुंगार यांना नोटीस बजावून संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, याबाबत आठ दिवसांत खुलासा मागितला आहे़ या घोटाळ्यामागे मसाला मार्केटमधील अनेक घोटाळ्यांच्या ‘किर्ती’स मूठमाती देणारे व आपणच व्यापार्‍यांचे खरे नेते आहोत, असा टेंभा ‘राणा’भीमदेवी थाटात मिरवणारे काही संचालक असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात कर्मचार्‍यांत ऐकायला मिळत आहे़ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही (पान २ वर...)