शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मनोधैर्यअंतर्गत दोन कोटींच्या अनुदानाचे वाटप

By admin | Updated: February 12, 2015 05:49 IST

मनोधैर्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षांत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने १३४ पीडितांना दोन कोटी ४३ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

पंकज रोडेकर, ठाणेमनोधैर्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षांत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने १३४ पीडितांना दोन कोटी ४३ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. दोन वर्षांत दाखल ४२८ प्रकरणांपैक ी ४१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात बाल लैंगिक अत्याचारांची सर्वाधिक २५१ प्रकरणे आहेत. तसेच आठवड्यातून सरासरी १० केसेस दाखल होत आहेत. यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सर्वाधिक गुन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महिला व बालकल्याण विभागांतर्गत पीडितांना ‘जिल्हा क्षती साहाय्य व पुनर्वसन’ म्हणून अनुदानाचे वाटप केले जाते. २ आॅक्टोबर २०१३ ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान जिल्ह्णातील ठाणे शहर-ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस कार्यक्षेत्रांत एकूण ४२८ अत्याचारांची प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी ४१४ प्रकरणे निकाली काढून १३४ पीडितांना दोन कोटी ४३ लाखांचे अनुदानवाटप केले आहे. २८० पीडितांना अनुदानाचे वाटप बाकी आहे. यामध्ये पीडितांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते़ अ‍ॅसिड प्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही.